कोल्हापुरातील बापट कॅम्प परिसरातील वैशाली आर्टसमध्ये गणेशमूर्तींच्या डोळ्यांचे रेखीव काम करणारा गणेश कोळेकर गेली तीस वर्ष फक्त आणि फक्त गणेश मूर्तीचे डोळे रंगविण्याचे काम करण्याचे काम करत आहे.
व्हिडिओ - बी. डी. चेचर
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews